SBI Clerk Bharti 2024: भारतीय स्टेट बँकेत लिपिक पदाच्या 13735 जागांसाठी मेगा भरती पदवीधर करू शकता अर्ज
SBI Clerk Bharti 2024 : भारतीय स्टेट बँकेत लिपिक पदाच्या 13735 जागांसाठी मेगा भरती होत आहे. मेगा भरती ही ज्युनियर असोसिएट (लिपिक) (कस्टमर सपोर्ट & सेल्स) या पदासाठी होत आहे. या पदासाठी 13735 जागा रिक्त आहे. या भरती साठी अर्ज करण्यासाठी कोणत्याही शाखेतील पदवी पूर्ण केलेली असावी.या भरतीसाठी ऑनलाइन अर्जकरण्यासाठी 17 डिसेंबर 2024 पासून सुरू झाले आहे.पात्र उमेदवाराणी लवकरत लवकर अर्ज करावा.अधिक माहितीसाठी खालील लेख वाचा.
भारतीय स्टेट बँकेत लिपिक पदाच्या 13735 जागांसाठी रिक्त पदे
भारतीय स्टेट बँकेत लिपिक पदाच्या 13735 जागांसाठी रिक्त पदे खालील प्रमाणे आहेत.
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | ज्युनियर असोसिएट (लिपिक) (कस्टमर सपोर्ट & सेल्स) | 13735 |
Total | 13735 |
श्रेणी | जागा |
सामान्य (EWS) | 5000+ जागा |
अनुसूचित जाती | 2000+ जागा |
अनुसूचित जमाती | 1000+ जागा |
इतर मागासवर्ग | 3000+ जागा |
आर्थिक दुर्बल घटक (EWS) | 1000+ जागा |
एकूण | 13,735 जागा |
या श्रेणींच्या जागांची संख्या राज्यनिहाय आणि आरक्षण नियमांनुसार बदल होऊ शकतो.
SBI Clerk Bharti 2024 eligibility Criteria
भारतीय स्टेट बँकेत लिपिक पदाच्या 13735 जागांसाठी पात्रता निकष
भारतीय स्टेट बँकेत लिपिक पदाच्या 13735 जागांसाठी पात्रता निकष खालील प्रमाणे आहे.
शैक्षणिक पात्रता
- उमेदवार हा कोणत्याही शाखेतील पदवीधर असायला हवा.
वयमर्यादा
- उमेदवाराच वय हे 01 एप्रिल 2024 रोजी 20 ते 28 वर्षे आवश्यक आहे. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
- जे उमेदवार हे PwBD (Gen/ EWS) म्हणजेच बेंचमार्क अपंगत्व असलेल्या मध्ये येतात त्या व्यक्तीसाठी 10 वर्ष सूट राहील.
- जे उमेदवार हे PwBD (SC/ ST) म्हणजेच बेंचमार्क अपंगत्व असलेल्या मध्ये येतात त्या व्यक्तीसाठी 15 वर्ष सूट राहील.
- जे उमेदवार हे PwBD (OBC) म्हणजेच बेंचमार्क अपंगत्व असलेल्या मध्ये येतात त्या व्यक्तीसाठी 13 वर्ष सूट राहील.
SBI Clerk Bharti 2024: भारतीय स्टेट बँकेत लिपिक पदाच्या 13735 जागांसाठी मेगा भरती पदवीधर करू शकता अर्ज
भारतीय स्टेट बँकेत लिपिक पदाच्या 13735 जागांसाठी ऑनलाइन अर्जाची तारीख
भारतीय स्टेट बँकेत लिपिक पदाच्या 13735 जागांची भरती घेण्यात येत आहे या भरतीसाठी ऑनलाईन अर्जाची तारीख खालील प्रमाणे.
- भारतीय स्टेट बँकेत लिपिक पदाच्या 13735 जागांसाठी भरतीसाठी अर्ज करण्यासाठी 17 डिसेंबर 2024 पासून अर्ज करण्यासाठी सुरवात झाली आहे.
- भारतीय स्टेट बँकेत लिपिक पदाच्या 13735 जागांसाठी भरतीसाठी अर्जाची शेवटची तारीख 07 जानेवारी 2025 रोजी आहे. या तारखेपर्यंत तुम्ही या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात.
SBI Clerk Bharti 2024 important document
भारतीय स्टेट बँकेत लिपिक पदाच्या 13735 जागांसाठी आवश्यक कागदपत्रे
भारतीय स्टेट बँकेत लिपिक पदाच्या 13735 जागांसाठी अर्ज करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे.
- ओळखपत्र पुरावा : (आधार कार्ड,पॅन कार्ड,मतदान कार्ड)
- शैक्षणिक कागदपत्रे : (10 वी प्रमाणपत्र / 12 वी प्रमाणपत्र / पदवी प्रमाणपत्र /अंतिम वर्षाच प्रमाणपत्र )
- जात प्रमाणपत्र : (एससी / एसटी /ओबीसी साठी आवश्यक आहे)
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- स्वाक्षरी
SBI Clerk Bharti 2024 Online Application Process
भारतीय स्टेट बँकेत लिपिक पदाच्या 13735 जागांसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया
भारतीय स्टेट बँकेत लिपिक पदाच्या 13735 जागांसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया खालील प्रमाणे आहेत.अर्ज हा ऑनलाइन
- भारतीय स्टेट बँक च्या अधिकृत वेबसाईट (https://ibpsonline.ibps.in/sbidrjadec24/) वरती भेट द्या.
- या पहिले तुम्ही या साईट वरती नोंदणी केले नसेल तर नोंदणी करून घ्या.
- नोंदणी केल्यानंतर तुम्हाला नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड मिळेल.
- नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड भेटल्यावरती लॉगिन करा.
- लॉगिन झाल्यानंतर तेथे तुमची वैयक्तिक माहिती म्हणजेच नाव जन्म तारीख लिंग इ. आणि शैक्षणिक माहिती दहावी बारावी पदवीची माहिती भरा. यानंतर राज्य आणि भाषा निवडा.
- यानंतर फोटो व स्वाक्षरी अपलोड करा फोटो हा (JPEG फॉरमॅट, 20 KB – 50 KB) या फॉरमॅटमध्ये आवश्यक स्वाक्षरी: (JPEG फॉरमॅट, 10 KB – 20 KB.) फॉरमॅटमध्ये आवश्यक आहे.
- पूर्ण माहिती भरल्यानंतर आवश्यक असलेले सर्व कागदपत्रे अपलोड करा.
- भरतीसाठी लागणारे शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरा.
- सर्व माहिती बरोबर आहे की नाही तपासा आणि अर्ज सबमिट करा.
- सबमिट केल्यानंतर अर्जाची प्रिंट आऊट काढून घ्या जी पुढील प्रक्रियेसाठी उपयोगी ठरेल.
SBI Clerk Bharti 2024 notification
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात (PDF) | येथे क्लिक करा |
भारतीय स्टेट बँकेत लिपिक पदाच्या 13735 जागांसाठी महत्वाची माहिती
- जाहिरात नं.: CRPD/CR/2024-25/24
- अर्ज शुल्क : सामान्य/OBC/EWS या प्रवर्गसाठी: ₹750/- SC/ST मागासवर्गीयसाठी : कोणतीही शुल्क नाही
- अर्ज सुरू कधी पासून झाले : 17 डिसेंबर 2025
- नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत कुठेही.
- पूर्व परीक्षा: फेब्रुवारी 2025 मध्ये होईल
- मुख्य परीक्षा: मार्च/एप्रिल 2025 मध्ये होईल
- अर्ज करण्याची शेवटची तारीख :07 जानेवारी 2025
जे उमेदवार या भरतीसाठी पात्र असेल त्यांनी लवकरात लवकर वरती दिलेल्या लिंक वरती जाऊन अर्ज करावा.