RRB Group D Recruitment 2025  Eligibility Criteria,Salary,Apply online : भारतीय रेल्वेत ‘ग्रुप D’ साठी 32,000 जागांची मेगा भरती

RRB Group D Recruitment 2025  Eligibility Criteria,Salary,Apply online : भारतीय रेल्वेत ‘ग्रुप D’ साठी 32,000 जागांची मेगा भरती

RRB Group D Recruitment 2025: भारतीय रेल्वेत ‘ग्रुप D’ साठी 32,000 जागांची मेगा भरती भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात येत आहे. 23 जानेवारी 2025 पासून ऑनलाइन अर्ज भरता येणार आहे तर 22 फेब्रुवारीला अर्ज भरण्याची अंतिम तारीख असणार असणार आहे. उमेदवारांची निवड चार टप्प्यांमध्ये केली जाणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे. या साठी पॉईंट मॅन (ट्रॅफिक विभाग) 5058 जागा आहे. ट्रॅक मेंटेनर साठी 13187 जागा.सहाय्यक मेकॅनिकल साठी 2587 जागा. सहाय्यक लोकोशेड साठी 950 यामध्ये या पदासाठी मेगा भरती होता आहे.यासाठी ऑनलाईन अर्ज करणे हा गरजेचा आहे. अधिक माहिती खालील लेख वाचा.

RRB Group D Recruitment 2025  Eligibility Criteria,Salary,Apply online : भारतीय रेल्वेत ‘ग्रुप D’ साठी 32,000 जागांची मेगा भरती

भारतीय रेल्वेत ‘ग्रुप D’ एकूण 32000 जागांसाठी रिक्त पदे

भारतीय रेल्वेत ‘ग्रुप D’ एकूण 32000 जागांसाठी असणारे रिक्त पदे खालील प्रमाणे आहेत.

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1ग्रुप D32000
एकूण32000

भारतीय रेल्वेत ‘ग्रुप D’ एकूण 32000 जागासाठी पात्रता निकष

 भारतीय रेल्वेत ‘ग्रुप D’ एकूण 32000 पदासाठी शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा खालील प्रमाणे आहेत.

शैक्षणिक पात्रता

लवकरच उपलब्ध होईल

वयोमर्यादा

  • सर्वसाधारण उमेदवाराचे वय 01 जुलै 2025 रोजी 18 ते 36 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे.
  • जे उमेदवार SC/ST प्रवर्गात येतात तेना 05 वर्षे सूट राहील.
  • जे उमेदवार हे OBC प्रवर्गात 03 वर्षे सूट राहील.

rrb group d 2024 application form date

भारतीय रेल्वेत ‘ग्रुप D’ एकूण 32000 जागांसाठी ऑनलाइन अर्जाची तारीख

भारतीय रेल्वेत ‘ग्रुप D’ एकूण 32000 जागांसाठी अर्ज करण्यासाठी तारीख खालील प्रमाणे आहेत.

  • भारतीय रेल्वेत ‘ग्रुप D’ एकूण 32000 जागाच्या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज 23 जानेवारी 2024 सुरू झाले आहे.
  • भारतीय रेल्वेत ‘ग्रुप D’ एकूण 32000 जागाच्या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख ही 22 फेब्रुवारी 2025 आहे. या तारीखी पर्यंत अर्ज करूशकता . या तारखेनंतर तुमचे अर्ज स्वीकारल्या जाणार नाही.

भारतीय रेल्वेत ‘ग्रुप D’ एकूण 32000 जागांसाठी आवश्यक कागदपत्रे

भारतीय रेल्वेत ‘ग्रुप D’ एकूण 32000 जागांसाठी अर्ज करण्यासाठी खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहे.

  • ओळखपत्र पुरावा : (आधार कार्ड,पॅन कार्ड,मतदान कार्ड)
  • शैक्षणिक कागदपत्रे : (10 वी प्रमाणपत्र / 12 वी प्रमाणपत्र / आवश्यक असलेले सर्व )
  • जात प्रमाणपत्र : (एससी / एसटी /ओबीसीसाठी आवश्यक आहे)
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • स्वाक्षरी

rrb group d recruitment 2025 online apply

भारतीय रेल्वेत ‘ग्रुप D’ एकूण 32000 जागांसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया

भारतीय रेल्वेत ‘ग्रुप D’ एकूण 32000 जागांसाठी ऑनलाईन अर्ज खालील पद्धतीने करवा.

  • भारतीय रेल्वेत ‘ग्रुप D’ अधिकृत वेबसाईट (https://www.rrbapply.gov.in/) वरती भेट द्या.
  • अधिकृत वेबसाईट आल्यावर Apply Online” किंवा “New Registration” या पर्याय वरती क्लिक करा.
  • तिथे असलेली सर्व तुमची व्यक्तिगत माहिती भरून सबमिट या पर्यायावर क्लिक करा.
  • त्यानंतर  User ID आणि Password मिळेल.
  • User ID आणि Password टाकून लॉगिन करा.
  • लॉगिन झाल्या नंतर Apply Online या पर्याय वरती क्लिक करा.
  • त्या नंतर तेथे दिलेली माहिती तुमची वैयक्तिक माहिती म्हणजेच नाव जन्म तारीख लिंग इ. आणि शैक्षणिक सर्व माहिती भरा.
  • ज्या पदासाठी अर्ज करायचा ते पद आणि विभाग निवडा.
  • आवश्यक असलेले सर्व कागदपत्रे उपलोड करा.
  • यानंतर फोटो व स्वाक्षरी अपलोड करा फोटो हा (JPEG फॉरमॅट, 80 KB – 200 KB) या फॉरमॅटमध्ये आवश्यक स्वाक्षरी: (JPEG फॉरमॅट, 10 KB – 20 KB.) फॉरमॅटमध्ये आवश्यक आहे.
  • पूर्ण माहिती भरल्यानंतर आवश्यक असलेले सर्व कागदपत्रे अपलोड करा.
  • भरतीसाठी लागणारे शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरा.
  • सर्व माहिती बरोबर आहे की नाही तपासा आणि अर्ज सबमिट करा.
  • सबमिट केल्यानंतर अर्जाची प्रिंट आऊट काढून घ्या जी पुढील प्रक्रियेसाठी उपयोगी ठरेल.

rrb group d recruitment 2025 notification

ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
लहान जाहिरात येथे क्लिक करा
जाहिरात (PDF)लवकरच उपलब्ध

जागांसाठी महत्वाची माहिती

  • जाहिरात न. :CEN No.08/2024
  • परीक्षा: जाहीर झाल्यावर कळविण्यात येईल
  • अर्ज शुल्क : सामान्य/OBC/EWS या प्रवर्गसाठी: ₹500/-  SC/STमागासवर्गीयसाठी ExSM/ट्रान्सजेंडर/महिला : ₹250
  • अर्ज सुरू कधी पासून सुरू होणार : 23 जानेवारी 2025
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : 22 फेब्रुवारी 2025
  • नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत कुठेही
  • एकूण जागा: 32000+
  • अर्ज पद्धत : अर्ज हा ऑनलाइन पद्धत करणे आवश्यक आहे.
  • वेतन : ₹25000 ते ₹40000
Share this:

Leave a Comment