RBI JE Bharti 2025:भारतीय रिझर्व्ह बँकेत ज्युनियर इंजिनिअर पदांची भरतीसाठी अर्ज करा

RBI JE Bharti 2025: भारतीय रिझर्व्ह बँकेत ज्युनियर इंजिनिअर पदांची भरतीसाठी अर्ज करा.

RBI JE Bharti 2025: भारतीय रिझर्व्ह बँकेत ज्युनियर इंजिनिअर पदांची भरतसाठी जाहिरात निघाली आहे. त्या करता इच्छुक व पात्र उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात आले आहे.या दोन पदासाठी भरती होत आहे.त्यामध्ये (1)ज्युनियर इंजिनिअर (Civil),(2)ज्युनियर इंजिनिअर (Electrical) हे आहे.त्या करता ऑनलाइन अर्ज करण्याची सुरवात झाली आहे.30 डिसेंबर 2024 पासून या तारखीला सुरवात झाली आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जानेवारी 2025 आहे.अधिक माहितीसाठी खालील लेख वाचा.

RBI JE Bharti 2025: भारतीय रिझर्व्ह बँकेत ज्युनियर इंजिनिअर पदांची भरतीसाठी अर्ज करा

भारतीय रिझर्व्ह बँकेत ज्युनियर इंजिनिअर पदांची रिक्त पदे

भारतीय रिझर्व्ह बँकेत ज्युनियर इंजिनिअर पदांची रिक्त पदे खालील प्रमाणे आहेत.

  • पद क्र.1: ज्युनियर इंजिनिअर (Civil),पद संख्या (11)
  • पद क्र.2: ज्युनियर इंजिनिअर (Electrical),पद संख्या (04)

भारतीय रिझर्व्ह बँकेत ज्युनियर इंजिनिअर पदांची पात्रता निकष

भारतीय रिझर्व्ह बँकेत ज्युनियर इंजिनिअर पदासाठी शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा खालील प्रमाणे आहेत.

शैक्षणिक पात्रता

  • पद क्र.1: सर्व सामान्य प्रवर्गातील उमेदवार 65% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा असणे आवश्यक आहे. त्यामध्ये SC/ST/PwBD प्रवर्गातील 55% गुण सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा उतीर्ण असणे आवश्यक. किंवा 55% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी असणे आवश्यकआहे.SC/ST/PwBD प्रवर्गातील 45% गुण असणे आवश्यक आहे.
  • पद क्र.2: सर्व सामान्य प्रवर्गातील उमेदवार 65% गुणांसह इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. SC/ST/PwBD प्रवर्गातील उमेदवार 55% गुण असणे आवश्यक आहे.किंवा सर्व सामान्य प्रवर्गातील 55% गुणांसह इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी उतीर्ण असणे आवश्यक.SC/ST/PwBD प्रवर्गातील उमेदवार 45% गुण असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

  •  सर्व सामान्य प्रवर्गातील उमेदवाराच वय हे 01 डिसेंबर 2024 रोजी 20 ते 30 वर्षे असणे आवश्यक आहे. SC/ST 05 प्रवर्गातील वर्षे सूट राहील, OBC प्रवर्गातील 03 वर्षे सूट राहील.
  • उमेदवार हा जर अपंगत्व असेले त्यासाठी GEN/EWS या प्रवर्गातील उमेदवाराला 10 वर्ष सूट असेल, OBC प्रवर्गातील 13 वर्षे सूट राहील.SC/ST प्रवर्गातील 15 वर्षे सूट राहील.
  • माजी सैनिक सशस्त्र दलात त्यांनी दिलेल्या सेवेच्या मर्यादेपर्यंत आणि जास्तीत जास्त ५० वर्षे या कालावधीसाठी ३ वर्षांची सूट दिली जाईल.
  • विधवा/घटस्फोटित महिलासाठी ३५ वर्षांपर्यंत सूट राहील. (एससी/एसटीसाठी ४० वर्षे)

भारतीय रिझर्व्ह बँकेत ज्युनियर इंजिनिअर पदांसाठी ऑनलाइन अर्जाची तारीख

भारतीय रिझर्व्ह बँकेत ज्युनियर इंजिनिअर पदांसाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी तारीख खालील प्रमाणे.

  • भारतीय रिझर्व्ह बँकेत ज्युनियर इंजिनिअर पदांसाठी ऑनलाइन अर्ज 30 डिसेंबर 2024 सुरू झाले आहे.
  • भारतीय रिझर्व्ह बँकेत ज्युनियर इंजिनिअर पदांसाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख ही 20 जानेवारी 2025 आहे. या तारीखी पर्यंत अर्ज करूशकता .या तारखेनंतर तुमचे अर्ज स्वीकारल्या जाणार नाही.

भारतीय रिझर्व्ह बँकेत ज्युनियर इंजिनिअर पदांसाठी आवश्यक कागदपत्रे

भारतीय रिझर्व्ह बँकेत ज्युनियर इंजिनिअर पदांसाठी अर्ज करण्यासाठी खालील कागदपत्रे असणे गरजेचे आहे.

  • ओळखीचा आणि पत्त्याचा पुरावा:(आधार कार्ड,पॅन कार्ड,मतदान कार्ड)
  • जन्माचा पुरावा
  • शैक्षणिक प्रमाणपत्रे:(आवश्यक असलेले सर्व )
  • जात/अपंगत्व प्रमाणपत्र:(लागू असल्यास )
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • अनुभव प्रमाणपत्रे: (लागू असल्यास)
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • स्वाक्षरी

rbi je bharti 2025 online apply

भारतीय रिझर्व्ह बँकेत ज्युनियर इंजिनिअर पदांसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया

भारतीय रिझर्व्ह बँकेत ज्युनियर इंजिनिअर पदांसाठी पात्र उमेदवाराणी खालील पद्धतीने अर्ज करावा.

  • भारतीय रिझर्व्ह बँकच्या (https://ibpsonline.ibps.in/) अधिकृत वेबसाईट वरती भेट द्या.
  • अधिकृत वेबसाईट वरती आल्यावर New Registration या पर्यायावर क्लिक करा.
  • तिथे दिलेली तुमची व्यक्तिगत काळजी पूर्वक माहिती भरा.
  • त्यानंतर फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करा.
  • आवश्यक असलेली सर्व शैक्षणिक माहिती भरा.
  • आवश्यक असलेले कागदपत्रे आवश्यक त्या साईज मध्ये अपलोड करा.
  • त्यानंतर अर्जाची शुल्क भरा.
  • अर्जाची परत पडताळणी करा अर्ज बरोबर भरलाय की नाही याची खात्री करा त्यानंतरच अर्ज सबमिट करा.
  • सबमिट केल्यानंतर अर्जाची प्रिंट आऊट काढून घ्या जी पुढील प्रक्रियेसाठी उपयोगी ठरेल.

rbi je bharti 2025 notification

ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात (PDF)येथे क्लिक करा

भारतीय रिझर्व्ह बँकेत ज्युनियर इंजिनिअर पदांसाठी महत्वाची माहिती

  • अर्ज शुल्क : सामान्य/OBC/EWS या प्रवर्गसाठी: ₹450+18% GST-  SC/ST/PWD: ₹50+18% GST/ 
  • अर्ज सुरू कधी पासून सुरू होणार : 30 डिसेंबर 2025
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 जानेवारी 2025
  • नोकरी ठिकाण :संपूर्ण भारतात कोठेही
  • एकूण जागा: 11
  • परीक्षा:  08 फेब्रुवारी 2025.
  • अर्ज पद्धत :अर्ज हा ऑनलाइन पद्धत करणे आवश्यक आहे.
  • निवड प्रकिया:ऑनलाइन परीक्षा नुसार निवड होईल.
  • वेतन : ₹33,900/- ते ₹83,960/-
Share this:

Leave a Comment