ITBP Bharti 2025: इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात 66 पदांवर भरती प्रक्रिया सुरू
ITBP Bharti 2025: इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात 51 पदांवर भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे.इंडो तिबेटन बॉर्डर पोलीस फोर्स मध्ये नोकरी करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांना ही भरती एक सुवर्णसंधी घेऊन आली आहे.हा भरतीमध्ये हेड कॉन्स्टेबल (Motor Mechanic)(7) आणि कॉन्स्टेबल (Motor Mechanic) (44) या पदासाठी भरती होत आहे. या भरती साठी ऑनलाइन अर्ज करण्याची सुरवात 24 डिसेंबर 2024 सुरू झालेली आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जानेवारी 2024 अर्ज करू शकता. खालील लेखामध्ये सविस्तर माहिती बघूया.
itbp recruitment 2024
इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात 51 रिक्त पदे
इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात 51 रिक्त पदे खालील प्रमाणे आहेत.
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | हेड कॉन्स्टेबल (Motor Mechanic) | 07 |
2 | कॉन्स्टेबल (Motor Mechanic) | 44 |
एकूण | 51 |
इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात पद क्र.1 च्या (हेड कॉन्स्टेबल (Motor Mechanic)) श्रेणी नुसार रिक्त जागा खालील प्रमाणे आहेत.
श्रेणी | जागा |
---|---|
सामान्य | 02 |
EWS | – |
अनुसूचित जाती | – |
अनुसूचित जमाती | 03 |
ओबीसी | 01 |
एकूण | 07 |
इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात पद क्र.2 च्या (कॉन्स्टेबल (Motor Mechanic)) श्रेणी नुसार रिक्त जागा खालील प्रमाणे आहेत.
श्रेणी | जागा |
---|---|
सामान्य | 17 |
EWS | 01 |
अनुसूचित जाती | 07 |
अनुसूचित जमाती | 07 |
ओबीसी | 07 |
एकूण | 44 |
इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात 51 पदांसाठी पात्रता निकष
इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात अर्जकरण्यासाठी खालील पात्रता पूर्ण करणे आवश्यक आहे.
शैक्षणिक पात्रता
- पद क्र. 1 : उमेदवार हा 12 उत्तीर्ण किंवा ITI (मोटर मेकॅनिकल) चा तीन वर्ष अनुभव असणे आवश्यक किंवा ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग डिप्लोमा केलेला असावा.
- पद क्र.2: उमेदवार हा 10 उत्तीर्ण व ITI (मोटर मेकॅनिकल ) चा तीन वर्षाचा अनुभव असणे आवश्यक असेल.
वयोमर्यादा
इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात अर्जकरण्यासाठी खालील वय मर्यादा पूर्ण करणे आवश्यक आहे.
- सर्वसाधारण उमेदवारच वय हे 22 जानेवारी 2025 रोजी 18 ते 25 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे.
- SC/ST उमेदवारला या मध्ये 5 वर्ष सूट राहील.
- OBC उमेदवारला या मध्ये 3 वर्ष सूट राहील.
itbp recruitment 2024 online apply date
इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात 51 जागासाठी ऑनलाइन अर्जाची तारीख
इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात 51 जागासाठी ऑनलाइन अर्जाची तारीख खालील प्रमाणे आहे.
- इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात 51जागाच्या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज 24 डिसेंबर 2024 सुरू झाले आहे.
- इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात 51 जागाच्या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख ही 22 जानेवारी 2025 आहे. या तारीखी पर्यंत अर्ज करूशकता . या तारखेनंतर तुमचे अर्ज स्वीकारल्या जाणार नाही.
ITBP Bharti 2025: इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात 66 पदांवर भरती प्रक्रिया सुरू
इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात 51 जागासाठी आवश्यक कागदपत्रे
इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात 51 जागासाठी अर्ज करण्यासाठी खालील सर्व कागदपत्रे आवश्यक आहे.
- ओळखपत्र पुरावा : (आधार कार्ड,पॅन कार्ड,मतदान कार्ड)
- शैक्षणिक कागदपत्रे : (10 वी प्रमाणपत्र / 12 वी प्रमाणपत्र / ITI किंवा डिप्लोमा प्रमाणपत्र)
- जात प्रमाणपत्र : (एससी / एसटी /ओबीसीसाठी आवश्यक आहे)
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- स्वाक्षरी
itbp recruitment 2024 online apply
इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात ऑनलाईन अर्ज प्रक्रिया
इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात 51 जागासाठी ऑनलाइन अर्ज खालील पद्धतीने अर्ज करावा.
- इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलाच्या अधिकृत वेबसाईट (https://recruitment.itbpolice.nic.in/) वरती भेट द्या.
- अधिकृत वेबसाईट आल्यावर New Registration या पर्याय वरती क्लिक करा.
- तिथे असलेली सर्व तुमची व्यक्तिगत माहिती भरून सबमिट या पर्यायावर क्लिक करा.
- त्या नंतर Email Id आणि Password टाकून लॉगिन करा.
- लॉगिन झाल्या नंतर ज्या पदासाठी अर्ज करायचा ते पद निवड.
- त्या नंतर तेथे दिलेली माहिती तुमची वैयक्तिक माहिती म्हणजेच नाव जन्म तारीख लिंग इ. आणि शैक्षणिक सर्व माहिती भरा.
- यानंतर फोटो व स्वाक्षरी अपलोड करा फोटो हा (JPEG फॉरमॅट, 20 KB – 50 KB) या फॉरमॅटमध्ये आवश्यक स्वाक्षरी: (JPEG फॉरमॅट, 10 KB – 20 KB.) फॉरमॅटमध्ये आवश्यक आहे.
- पूर्ण माहिती भरल्यानंतर आवश्यक असलेले सर्व कागदपत्रे अपलोड करा.
- भरतीसाठी लागणारे शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरा.
- सर्व माहिती बरोबर आहे की नाही तपासा आणि अर्ज सबमिट करा.
- सबमिट केल्यानंतर अर्जाची प्रिंट आऊट काढून घ्या जी पुढील प्रक्रियेसाठी उपयोगी ठरेल.
itbp recruitment 2024 notification pdf download
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात (PDF) | येथे क्लिक करा |
इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात 51 जागासाठी महत्वाची माहिती
- परीक्षा: जाहीर झाल्यावर कळविण्यात येईल
- अर्ज शुल्क : सामान्य/OBC/EWS या प्रवर्गसाठी: ₹100/- SC/STमागासवर्गीयसाठी ExSM/ : कोणतीही शुल्क नाही
- अर्ज सुरू कधी पासून झाले : 24 डिसेंबर 2025
- अर्ज करण्याची शेवटची तारीख :22 जानेवारी 2025
- नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत कुठेही.
- एकूण जागा: 51
- अर्ज पद्धत : अर्ज हा ऑनलाइन पद्धत करणे आवश्यक आहे.
- निवड प्रक्रिया : पहिले शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET) होईल,त्यानंतर शारीरिक मानक चाचणी (PST) होईल, लेखी परीक्षा होईल, त्यानंतर कागदपत्रे पडताळणी होईल,त्यानंतर वैद्यकीय परीक्षा होईल,आणि शेवटी अंतिम गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येईल.