Indian Army EME Group C Bharti 2024: भारतीय सैन्य दलाच्या EME मध्ये 625 जागांसाठी भरती10वी 12वी पास साठी सुवर्ण संधी

Indian Army EME Group C Bharti 2024: भारतीय सैन्य दलाच्या EME मध्ये 625 जागांसाठी भरती10वी 12वी पास साठी सुवर्ण संधी

Indian Army EME Group C Bharti 2024: भारतीय सैन्य दलाच्या EME मध्ये 625 जागांसाठी भरती10वी 12वी पास साठी सुवर्ण संधी पात्र उमेदवारला एक सुवर्ण संधी आली आहे. या भरती मध्ये एकूण 625 जागासाठी भरती होत आहे. त्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहे. या भरती साठी ऑफलाइन अर्ज करण्यासाठी लवकरच तारीख जाहीर होणार आहे/अधिक माहितीसाठी खालील लेख वाचा.

Indian Army EME Group C Bharti 2024: भारतीय सैन्य दलाच्या EME मध्ये 625 जागांसाठी भरती10वी 12वी पास साठी सुवर्ण संधी

indian army group c recruitment 2024

भारतीय सैन्य दलाच्या EME मध्ये 625 रिक्त पदे

भारतीय सैन्य दलाच्या EME मध्ये रिक्त पदे खालील प्रमाणे.

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1फार्मासिस्ट01
2इलेक्ट्रिशियन (Highly Skilled-II)32
3इलेक्ट्रिशियन (Power)01
4टेलीकॉम मेकॅनिक (Highly Skilled-II)52
5इंजिनिअरिंग इक्विपमेंट मेकॅनिक   (Highly Skilled-II)05
6व्हेईकल मेकॅनिक (Armoured Fighting Vehicle)90
7आर्मामेंट मेकॅनिक (Highly Skilled-II)04
8ड्राफ्ट्समन ग्रेड-II01
9स्टेनोग्राफर ग्रेड-II01
10मशिनिस्ट (Skilled)13
11फिटर (Skilled)27
12टिन आणि कॉपर स्मिथ (Skilled)22
13अपहोल्स्ट्री (Skilled)01
14मोल्डर (Skilled)01
15वेल्डर12
16व्हेईकल मेकॅनिक (Motor Vehicle)15
17स्टोअर कीपर09
18निम्न श्रेणी लिपिक (LDC)56
19फायर इंजिन ड्रायव्हर01
20फायरमन28
21कुक05
22ट्रेड्समन मेट228
23बार्बर04
24वॉशरमन03
25MTS (डॅफ्ट्री/ मेसेंजर/ शोधकर्ता/ गार्डनर/ सफाईवाला/ चौकीदार/ बुक बाइंडर)13
एकूण 625

भारतीय सैन्य दलाच्या EME मध्ये 625 पदांसाठी पात्रता निकष

भारतीय सैन्य दलाच्या EME मध्ये 625 पदासाठी शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा खालील प्रमाणे आहेत.

शैक्षणिक पात्रता

  • पद क्र.1: उमेदवार हा 12वी उत्तीर्ण असणे व किंवा  D.Pharm उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • पद क्र.2,3,4: उमेदवार हा 12वी उत्तीर्ण असणे व ITI (Electrician) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • पद क्र.5,6: उमेदवार हा 12वी उत्तीर्ण असणे व ITI (Motor Mechanic) उत्तीर्ण किंवा  B.Sc. (PCM) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • पद क्र.7: उमेदवार हा 12वी उत्तीर्ण असणे व ITI (Fitter) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • पद क्र.8: उमेदवार हा 10वी उत्तीर्ण असणे व मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा उत्तीर्ण असणे किंवा ITI (Draughtsmanship-Mechanical) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.सोबतच संबंधित क्षेत्रात 03 वर्षे कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
  • पद क्र.9: उमेदवार हा 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे व उमेदवारकडे कौशल्य चाचणी नियम: डिक्टेशन: 10 मिनिटे @ 80 श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी),  65 मिनिटे (हिंदी) हे कौशल्य असणे आवश्यक आहेत.
  • पद क्र.10: उमेदवार हा ITI (Machinist /Turner / Mil Wright / Precision Grinder) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • पद क्र.11: उमेदवार हा ITI (Fitter) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • पद क्र.12: उमेदवार हा ITI (Tin and Copper Smith) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • पद क्र.13: उमेदवार हा ITI (Upholster) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • पद क्र.14: उमेदवार हा ITI (Moulder) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • पद क्र.15: उमेदवार हा ITI (Welder) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • पद क्र.16: उमेदवार हा ITI (Vehicle Mechanic) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • पद क्र.17: उमेदवार हा 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • पद क्र.18: उमेदवार हा 12वी उत्तीर्ण असणे व उमेदवारला टायपिंग प्रमाणपत्रे पाहिजे व इंग्रजी टायपिंग 35 शब्द प्रति मिनिट  किंवा हिंदी टायपिंग 30 शब्द प्रति मिनिट येणे आवश्यक आहे.
  • पद क्र.19: उमेदवार हा10वी उत्तीर्ण असणे व त्याच्याकडे अवजड वाहन चालवण्याचा 03 वर्षे अनुभव व चालक परवाना असणे आवश्यक आहे.
  • पद क्र.20,22,25: उमेदवार हा 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • पद क्र.21:  उमेदवार हा 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे व भारतीय पाककृतींचे ज्ञान आणि व्यापारात प्रवीणता असणे आवश्यक आहे.
  • पद क्र.23:  उमेदवार हा 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे व उमेदवाराकडे बार्बरचे (न्हावी) कौशल्य असणे आवश्यक आहेत.
  • पद क्र.24:  उमेदवार हा 10वी उत्तीर्ण  असणे आवश्यक आहे व उमेदवार हा कपडे पूर्णपणे धुण्यास सक्षम असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

  • फायर इंजिन ड्रायव्हर या पदासाठी उमेदवारच वय 18 ते 30 वर्षे असणे आवश्यक आहे. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
  • बाकीचे सर्व पदाना उमेदवारच वय  18 ते 25 वर्षे असणे आवश्यक राहील. व [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

indian army recruitment 2024 apply online date

भारतीय सैन्य दलाच्या EME मध्ये 625 जागासाठी अर्जाची तारीख

भारतीय सैन्य दलाच्या EME मध्ये 625 जागासाठी ऑनलाइन अर्जाची तारीखा खालील प्रमाणे.

  • भारतीय सैन्य दलाच्या EME मध्ये 625 जागाच्या भरतीसाठी अर्ज १ जानेवारी २०२५ (अपेक्षित) सुरू होऊ शकतात.

भारतीय सैन्य दलाच्या EME मध्ये 625 जागासाठी आवश्यक कागदपत्रे

  • ओळखपत्र पुरावा : (आधार कार्ड,पॅन कार्ड,मतदान कार्ड)
  • शैक्षणिक कागदपत्रे : (10 वी प्रमाणपत्र / 12 वी प्रमाणपत्र / आवश्यक असलेले सर्व )
  •  वयाचा पुरावा : (जन्म प्रमाणपत्र)
  • अनुभव :(संबंधित पदासाठी आवश्यक)
  • जात प्रमाणपत्र : (एससी / एसटी /ओबीसीसाठी आवश्यक आहे)
  • पासपोर्ट आकाराचा फोटो

indian army recruitment 2024 apply online

भारतीय सैन्य दलाच्या EME मध्ये 625 जागासाठी अर्ज प्रक्रिया

  • अर्ज पोस्टाने पाठवावा अर्ज पाठविण्याचा पत्ता:संबंधित युनिट (कृपया जाहिरात पाहा)

army eme group c notification

अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात (PDF)येथे क्लिक करा

भारतीय सैन्य दलाच्या EME मध्ये 625 जागासाठी महत्वाची माहिती

  • जाहिरात नं.: 10103/11/0004/2425
  • अर्ज पद्धत : अर्ज हा ऑफलाइन पद्धत करणे आवश्यक आहे.
  • अर्ज शुल्क : अर्जसाठी कोणतीही फीस नाही.
  • अर्ज सुरू कधी सुरू होईल : लवकरच उपलब्ध होईल
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख :लवकरच उपलब्ध होईल
  • नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत कुठेही.
  • एकूण जागा: 625
Share this:

Leave a Comment